Bank Holiday | ||
रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलरनुसार खाली नमूद केलेल्या Bank Holiday ला व बँकेच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी CTS Clearing बंद राहील. | ||
दिनांक | वार | सुट्टीचे कारण |
२६/०१/२०२४ | शुक्रवार | प्रजासत्ताक दिन |
०१-०४-२०२४ | सोमवार | Annual Closing of Bank’s Accounts |
१५/०८/२०२४ | गुरुवार | स्वातंत्र्य दिन |
०२-१०-२०२४ | बुधवार | महात्मा गांधी जयंती |
२५-१२-२०२४ | बुधवार | ख्रिसमस |
या व्यतिरिक्त सर्व Bank Holiday ला CTS Clearing चालू राहणार आहे. तसेच वर्षाचे सर्व दिवस ACH Debit Clearing चालू राहणार आहे, तरी खातेदारांनी खात्यात CTS Clearing / ACH Debit Clearing पास होण्यासाठी पुरेशी शिल्लक (Balance) ठेवणे आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी. | ||